राज्यात अवकाळीचा जोर ओसरला, पण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम
अरबी समुद्रातील प्रणाली गुजरातकडे सरकल्याने पावसाचा जोर कमी; पुढील आठवड्यातही दक्षिण महाराष्ट्रात तुरळक सरींचा अंदाज. विशेष प्रतिनिधी, पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर आता ओसरू लागला आहे. अरबी समुद्रात तयार झालेली कमी दाबाची प्रणाली आता गुजरातच्या दिशेने सरकल्याने राज्याच्या बहुतांश भागांतून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील … Read more




